Widgets Magazine
Widgets Magazine

पुन्हा एकदा नाना पाटेकर महेश मांजेरकर एकत्र

पुन्हा एकदा अभिनेता नाना पाटेकर आणि दिग्दर्शक महेश मांजेरकर ही जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.' नेशन फर्स्ट’ असे चित्रपटाचे नाव आहे.  गोव्यात झालेल्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान नानांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली.

नाना पाटेकर म्हणाले की, आम्ही लवकरच आमच्या नव्या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करणार आहोत. पुढील वर्षी हा चित्रपट ‘इफ्फी’मध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात एकही गाणे असणार नाही. आणि हा चित्रपट केवळ १०० मिनिटांचा असेल.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

नाट्यगृहांत सुविधांचा अभाव : रंगकर्मींमध्ये नाराजी

काही दिवसांपूर्वी अभिनेता सुमित राघवन यांनी फेसबुक या सोशल साईटवर एक व्हिडियो शेअर केला ...

news

प्रेक्षकांसाठी 'फुगे' सिनेमाचे प्रदर्शन लांबवले

देशातील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी अवलंबिलेल्या ५००आणि १००० रुपयाच्या नोटा रद्द ...

news

मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत दिसणार नोटाबंदीचे पडसाद

भारतातून काळ्या पाश्याचा नायनाट करण्यासाठी केंद्रसरकारने उचललेल्या चलनबदलांच्या निर्णयावर ...

news

नोट बंदीनंतरही ‘व्हेंटिलेटर’ ला सकारात्मक प्रतिसाद

देशामध्ये अनेक व्यवसाय आणि उद्योगांना नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसला आहे. यात नाटक आणि ...

Widgets Magazine