testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर चित्रपटाचे शूट, मराठीत पहिला प्रयोग

Last Modified मंगळवार, 17 जुलै 2018 (08:51 IST)
दिग्दर्शक आणि लेखक सचिन कुंडलकर आता कुंडलकर एक संपूर्ण चित्रपटच स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर शूट करणार आहेत. या चित्रपटाच्या प्राथमिक तयारीला सुरुवात झाल्याचं त्यांनी स्वत:च्या फेसबुकच्या माध्यमातून सांगितलं आहे.
‘संपूर्णपणे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर शूट होत असलेली माझी पूर्ण लांबीची फिल्म. कामाच्या प्राथमिक तयारीला उत्साहाने सुरुवात. ह्या वेगळ्या प्रकारच्या चित्रपटात सामील झालेल्या माझ्या दोन आवडत्या कलाकारांचे स्वागत,’अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली आहे. त्यासोबतच सई ताम्हणकर आणि वैभव तत्त्ववादी यांचेही फोटो त्यांनी शेअर केले आहेत. या चित्रपटाची कथा काय असणार, आणखी कोणकोणत्या भूमिका त्यात असणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. तेव्हा स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर शूट झालेला पहिलावहिला असा अनोखा मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

B'Day Spl: करण जौहर आपल्या खोलीत ठेवतो शाहरुख-गौरीचा फोटो, ...

national news
बॉलीवूड अॅक्टर, डायरेक्टर, प्रोड्यूसर आणि होस्ट करण जौहर 25 मे रोजी आपल्या वाढदिवस साजरा ...

कॅटरीना आणि दीपिकाला मागे सोडत 'मोस्ट डिजायरेबल वूमन' बनली ...

national news
बॉलीवूडची बिंदास आणि सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या चित्रपटांची निवड पासून लव्ह ...

अनुराग कश्यपच्या मुलीला दुष्कर्माची धमकी, मोदींना विचारले, ...

national news
लोकसभा निवडणूक निकाल 2019 मध्ये पंतप्रधान मोदींची जीत झाल्याने पूर्ण देशात आनंदाचे ...

नागिन 3 फेम पवित्रा पुनियाने साडी घालून करवले हॉट फोटोशूट, ...

national news
टीव्ही मालिका 'नागिन 3'मध्ये दिसलेली पवित्रा पुनिया सध्या आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत ...

नवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना....

national news
बायका नवर्‍याला थोड जेवून घेता का ऐवजी थोडी घेऊन जेवता का? असं म्हण्याल्यावर नवरा ...