testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या कारला अपघात

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या कारला अपघात झाला. लोणावळा येथे त्यांच्या कारला हा अपघात झाला. ‘मस्का’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूरला जात असतानाच हा अपघात झाला.

लोणावळ्याच्याच रस्त्यावर असतेवेळी एका टेम्पोला ही कार धडकली आणि हा अपघात झाला. अपघात झालेल्या कारचे फोटो पाहिले असता त्याची भीषणता लक्षात येत आहे. एका बाजुला दरी असल्यामुळे हा अपघात अतिशय भीषण असल्याचं असल्याचं अनिकेतने सांगितलं.
रस्त्याच्या डाव्या बाजूने जात असतानाच अचानकच बंद पडलेला टेम्पो समोर आला आणि त्या टेम्पोपासून वाचण्यासाठी म्हणून चालकाने कार वळवली पण, त्याचा कारवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

‘आम्ही दोघंही सुखरुप आहोत. असं असलं तरीही प्रार्थनाच्या हाताला उजव्या हाताला दुखापत झाली आहे. तर तिच्या असिस्टंच्या डोक्याला मार लागला आहे’, असं तो म्हणाला. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये अनिकेत, प्रार्थना, प्रार्थनाची असिस्टंट आणि चालक असे चौघेजण उपस्थित होते.यावर अधिक वाचा :

२८ सप्टेंबरला 'मुंबई पुणे मुंबई ३' प्रेक्षकांच्या भेटीला

national news
मुंबई पुणे मुंबई-१’ चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली ...

रेस ३ सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित

national news
सलमान खान, जॅकलिन फर्नांडीज यांच्या रेस ३ सिनेमाचे पहिले गाणे 'हिरिये' प्रदर्शित झाले. ...

क्या बात है देवा!

national news
मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. ...

प्रियांका करणार मराठी सिनेमा

national news
प्रियांका चोप्राने आणखी एका मराठी सिनेमाचे प्रॉडक्शन करायचे ठरवले आहे. 'पाणी' असे नाव ...

आलिया करणार फेव्हरेट कपड्यांचा लिलाव

national news
'राजी'तल्या जबरदस्त भूमिकेबद्दल आलिया भटचे सध्या खूप कौतुक होत आहे. आता तिचे कौतुक करायला ...