testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठीची वर्णी

marathi movie
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये स्पर्धात्मक विभागात फास्टर फेणे, कच्चा लिंबू,मुरांबा, पिंपळ,
झिप-या, नशीबवान,
म्होरक्या या सिनेमांची वर्णी लागलीये. 11 ते 18 जानेवारी दरम्यान पुण्यात हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाच्या उदघाटनाला अभिनेते ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांची खास उपस्थिती असणार आहे.

यावेळी राज कपूर यांच्या 23 चित्रपटांची रीळं राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडं सोपवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिलीय. त्याचप्रमाणे पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलद्वारे विनोद खन्ना, रिमा लागू, कुंदन शाह, श्याम आणि शशी करून यांच्यावर आधारित सिनेमे देखील दाखवणार आहेत. यंदा या फेस्टिवलमध्ये स्क्रिनिंग हे रात्री 9 ते 11 पर्यंत होणार आहे.


यावर अधिक वाचा :

अनुष्काच्या परीची आतापर्यंतची कमाई २१.०८ कोटी रुपयांची

national news
अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' ने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या ...

बॉलिवूडला मिळाली आणखी एक शर्मा

national news
बॉलिवूडमध्ये सततच कोणी ना कोणी नवीन सुंदर चेहरा येत असतो. त्यामध्ये काही विशेष नाही. ...

‘#505’ हा मराठी लघुपटाची कान्सवारी

national news
जगप्रसिद्ध ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवात यंदा मराठी झेंडा फडकणार आहे. बेळगावातील संकेत ...

'मर्क्युरी' चा टीझर लॉन्च

national news
येत्या एप्रिलमध्ये प्रभू देवाचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव ...

रजनीकांत आले सोशल मीडियावर

national news
सुपरस्टार रजनीकांत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर आले आहेत. यापूर्वी ते ...