Widgets Magazine
Widgets Magazine

आकाशसाठी पार्श्वगायन करणार सलमान?

salman aakash

महेश मांजरेकर यांच्या आगामी 'रूबिक्स क्यूब' या मराठी चित्रपटाच्या म्युझिक लाँचला पोहोचलेला सलमान खान फारच मस्त मूडमध्ये होता. सलमानची प्रेयसी लुलिया वंटूरने या कार्यक्रमात डान्स परफॉर्म केला. तिचा डान्स संपला आणि सलमान खानची एन्ट्री झाली.
 
मांजरेकर म्हणाले, सलमान हा खूपच सहृदयी माणूस आहे. मी त्याच्यावर प्रेम करते. यावर सलमान म्हणाला, महेश हा फक्त चांगला दिग्दर्शकच नाही तर तो उत्तम लेखकदेखील आहे. याचा प्रत्यय आपल्याला परफॉर्मन्समध्ये दिसतो.
 
यावेळी सलमानने एक गौप्यस्फोट केला. तो म्हणाला, तुम्ही मला महेशच्या 'एफयू' या चित्रपटात गाणे गाताना ऐकणार आहात. एफयू चा फूल फॉर्म 'फन अनलिमिटेड' असा आहे. सलमान खानला मराठी चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा आहे. तो लय भारी या चित्रपटात रितेश देशमुखसोबत एका सीनमध्ये दिसला होता.
 
आता महेश मांजरेकरच्या एफयू मध्ये त्याचे गाणे ऐकायला मिळेल. विशेष म्हणजे एफयू मध्ये सैराट फेम आकाश ठोसरची भूमिका आहे. त्या मुळे सलमानने पार्श्वगायन आकाश ठोसरसाठी आहे का हे पाहण्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागेल.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

"अश्या ह्या दोघी" रंगमंचावर पुन्हा अवतरणार

गेल्या काही वर्षांपासून जुन्या मराठी नाटकांना नव्याने रंगमंचावर आणण्याचे प्रयोग होताना ...

news

"तलाव" सिनेमात संजय खापरे पुन्हा एकदा खलनायकी भूमिकेत

'खलनायक' सिनेमातील संजय दत्तची भूमिका अशी काही गाजली की, त्यानंतर प्रेक्षक खलनायकाच्याही ...

news

‘परशा’, हॅपी बर्थडे

‘सैराट’ या सिनेमात ‘परशा’ ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता आकाश ठोसर आज वाढदिवस असून ...

news

नागराज मंजुळे ‘द सायलेन्स’ चित्रपटात साकारणार भूमिका

सैराटनंतर नागराज मंजुळे एका मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे. मराठीतील ‘द सायलेन्स’ हा ...

Widgets Magazine