testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन

shreyas
Last Modified शनिवार, 20 जानेवारी 2018 (10:07 IST)

अभिनेता श्रेयस तळपदे अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. झी युवावरील ‘गुलमोहर ‘या मालिकेच्या निमित्ताने श्रेयस अभिनेत्री गिरीजा ओक – गोडबोले हिच्यासोबत प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेय

आणि गिरीजा हे दोघेही उत्तम कलाकार असून दोघांनीही यापूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, या दोघांनी एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गुलमोहर ही छोट्या छोट्या सुंदर हृदयस्पर्शी कथांवर आधारित मालिका आहे. ही मालिका २२ जानेवारीपासून सोमवार आणि मंगळवार रोज रात्री ९:३० वाजता झी युवावर पाहायला मिळेल.यावर अधिक वाचा :

आणि दुःख confuse होतं....

national news
त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी "आनंद"असं लिहिते ...आणि दुःख confuse होतं

अभिनेता इरफाने गोरमींट वेब सिरिज सोडली

national news
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खान ‘न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर’या आजाराने ग्रस्त असून ...

स्लिम आणि ठणठणीत...

national news
आजोबांचा शतकामहोत्सवी वाढदिवस होता. केक कापला, टाळ्या झाल्या. सगळं हॅपी हॅपी झालं. पण ...

श्रद्धा सायनावर नाराज

national news
बॅडमिंटन पटू सायना नेहवालचीही आता बायोपिक येणार आहे. या सिनेमात सायनाची भूमिका श्रद्धा ...

Video: प्रायवेट पार्टीत आपल्या मैत्रिणींसोबत धूम करताना ...

national news
आपल्या फोटोंमुळे चर्चेत राहणारी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एकदा परत चर्चेत आहे. सुहाना ...