Widgets Magazine
Widgets Magazine

सोनाली कुलकर्णीची हटके अदा

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतेच एक फोटोसेशन खास लोकेशनवर जाऊन केले आहे. तिने नुकताच तिच्या हटके अदेमधील दिलखेचक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तिचा हा फोटो एकदम झक्कास दिसत आहे. ब्लॅक अॅड व्हाईट असलेला तिचा फोटो सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधत आहे.
 
तिच्या फोटोसेशनसाठी तिने फोटोग्राफर तेजस नेरूरकरचे आभारदेखील मानले आहे. अश्या तिच्या सुंदर फोटोला सोशल मीडियावर भरभरुन लाइक्स मिळताना दिसत आहेत.
 
सोनालीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गा‍जविले आहे. हिंदी आणि मराठी अशा अनेक चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दा‍खविली आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

स्त्री मनाचा वेध घेणार 'द मुक्ता बर्वे शो'

'स्त्री' या शब्दाला समाजात मोठं वलय आहे. आई, मुलगी, बहिण, मैत्रीण आणि बायको असे विविध ...

news

प्राजक्ता-भूषण करून देणार पहिल्या भेटीची आठवण ! See Video

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं... प्रेमाची हि लव्हस्टोरी प्रत्येकाच्या ...

news

रॅपर श्रेयस गाणार 'आम्ही पुणेरी...'

आजच्या इंग्रजाळलेल्या मराठी तरुणाईला भुरळ घालणारे 'रॅप'सॉंग' लवकरच मराठमोळ्या रंगात ...

news

'ब्ल्यू जीन ब्लुस' दाखवणार नैराश्यातून उत्साहाकडे जाण्याचा मार्ग

टेक्नोसेव्हीच्या या जगात आजची तरुणाई गतिमान झाली आहे, वाढत्या अपेक्षा आणि आशांना तात्काळ ...

Widgets Magazine