शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 नोव्हेंबर 2015 (13:03 IST)

वन वे तिकीटच्या टीमचे रॅम्प वॉक

फॅशन डिजाईनर मनाली जगताप हिने आयोजित केलेल्या चॅरिटी फॅशन शोमध्ये वन वे तिकीटच्या टीमनेही रॅम्प वॉक केला. या शोच्या निमित्ताने सिनेमाचे निर्माते सुरेश पै, अभिनेत्री अमृता खानविलकर,आणि सचित पाटील यांनीदेखील रॅम्प वॉक केला