testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

क्रिकेट कसोटी सामन्याचा १४० वा वर्धापनदिन, गुगल विशेष डुगल

googel doodal
Last Modified बुधवार, 15 मार्च 2017 (17:41 IST)
गुगल-डुगल आज अधिकृत क्रिकेट कसोटी सामन्याचा १४० वा वर्धापनदिन साजरा करत असून आजपासून १४० वर्षांपूर्वी म्हणजेच १८७७ साली क्रिकेटचा पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. क्रिकेटचा हा पहिला कसोटी सामना साल १८७७ मध्ये खेळवला गेला होता. त्यावेळी इंग्लंडचा संघ आणि नवख्या असलेल्या ऑस्ट्रेलियन संघामध्ये हा सामना रंगला. मेलबर्न स्टेडिअममध्ये झालेल्या या सामन्यात ४५ धावांनी ऑस्ट्रेलिया संघाचा विजय झाला होता.


यावर अधिक वाचा :