शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

कांगारूंचे लाड नाही- कुंबळे

ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीपूर्वी माईंड गेमची गुगली टाकताना प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी स्टीव्हन स्मिथचा संघ अतिशय व्यावसायिक आणि आक्रमक असला तरी टीम इंडिया त्यांचे लाड करणार नाही व इतर संघांप्रमाणे त्यांना वागणूक देणार असल्याचे स्पष्ट केले.
 
आजपासून प्रारंभ पहिल्या कसोटीपूर्वी पत्रकरांशी बोलताना कुंबळे यांनी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ सर्वच प्रकारचे आव्हान पेलण्यास सज्ज असल्याचेही सांगितले.