Widgets Magazine

भारताकडे उत्तम संधी - ब्रेट ली

मुंबई| Last Modified शनिवार, 10 जून 2017 (12:37 IST)
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ अतिशय संतुलित असून विद्यमान चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाकडे पुन्हा ट्रॉफी जिंकण्याची उत्म संधी आहे. ब्रेटली येथे सेंट ज्युड्स इंडिया चाईल्ड केअर सेंटरमध्ये आयोजित एका सामाजिक कार्यक्रमासाठी आला होता. तेव्हा तो पत्रकारांशी बोलताना म्हणाला, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी मी भारतासह आपला देश ऑस्ट्रेलिया संघाला सुद्धा पाठिंबा देऊ इच्छितो. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सामने पावसात वाहून गेले. संघ अजूनही दुसर्‍या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड व बांगलादेशविरुद्धचे सामने पावसाने वाया जाणे हे ऑ‍स्ट्रेलियासाठी ठिक नाही.


यावर अधिक वाचा :