शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

200 सिक्स मारणार धोनी पहिला!

इंग्लंडविरूद्ध दुसर्‍या वनडेमध्ये महेंद्रसिंग धोनीने शतक ठोकले तर या खेळीवेळी धोनीने वनडे क्रिकेटमधली 200 वा सिक्स मारला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 200 सिक्स मारणारा पहिला भारतीय आहे.
 
सर्वाधिक सिक्स मारणार्‍या क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये धोनी आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वनडे क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदीने सर्वाधिक 351‍ सिक्स मारल्या आहेत. तर सनथ जयसूर्याने 270 सिक्स मारल्या आहेत. या यादीमध्ये वेस्ट इंडिजा क्रिस गेल 238 सिक्स मारून तिसर्‍या क्रमांकावर तर ब्रॅन्डन मॅक्युलम 200 सिक्स सोबत पाचव्या क्रमांकावर आहे.
 
भारताकडून सचिन तेंडुलकरने 195 सिक्स तर 190 सिक्स मारल्या आहेत. या यादीमध्ये सचिन सहाव्या तर गांगुली सातव्या क्रमांकावर आहे.