testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मुलीचा वाढदिवस साजरा केल्यामुळे शमीला ट्रोल

Last Modified गुरूवार, 20 जुलै 2017 (11:58 IST)

टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीने मुलीचा वाढदिवसाचे फोटो शेअर केले. ज्यावर इस्लाममध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नसल्याचं सांगत शमीला ट्रोल केलं आहे.

अलीकडेच शमीने आपली मुलगी आयराचा दुसरा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. या वाढदिवसाचे फोटो शमीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर शेअर केले आहेत. मात्र इरफान पठाणप्रमाणेच या पोस्टवर लोकांनी शमीवर

टीका
केलीय.
कित्येकांनी शमीला, आपल्या पत्नीचा हिजाब शिवाय फोटो काढल्यावरुन सुनावलं असून काहींनी इस्लाममध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नसल्याचं सांगत टीका केली आहे.यावर अधिक वाचा :