testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

असे आहे आयपीएलच्या ११ व्या हंगामाचे वेळापत्रक

आयपीएलच्या ११ व्या हंगामाला ७ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. गत वर्षीचा विजेता मुंबई आणि बंदीनंतर स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या चेन्नईमध्ये सलामीचा सामना खेळवण्यात येणार आहे मुंबईच्या वानखेडे मैदानातून स्पर्धेला सुरुवात होणार असून जवळपास दिडमहिन्यांहून अधिक काळ रंगणाऱ्या स्पर्धेतील अंतिम सामना
२७ मे २०१८ ला मुंबईच्या मैदानातच रंगणार आहे. या स्पर्धेत खेळवण्यात येणाऱ्या सामन्यांची वेळ प्रतिस्पर्धी आणि सामन्याचे ठिकाण पुढील प्रमाणे....

शनिवार ७ एप्रिल २०१८
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्‍नई सुपर किंग्ज (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
---------------
रविवार ८ एप्रिल २०१८
दिल्‍ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (फिरोजशहा कोटला, दिल्ली)
सामन्याची वेळ दुपारी ४:०० वाजता ((फिरोजशहा कोटला, दिल्ली)
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (ईडन गार्डन, कोलकाता)

---------------
सोमवारी ९ एप्रिल २०१८

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद)
---------------
मंगळवार १० एप्रिल २०१८
चेन्‍नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (एम ए चिदंम्बरम स्टेडियम, चेन्नई)

---------------
बुधवार ११ एप्रिल २०१८
राजस्थान रॉयल्स
विरुद्ध दिल्‍ली डेअरडेव्हिल्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर)

---------------

गुरुवार १२ एप्रिल २०१८
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद)
---------------

शुक्रवार १३ एप्रिल २०१८
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
विरुद्ध
किंग्ज इलेव्हन पंजाब
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (एम.चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरु)

---------------

शनिवार १४ एप्रिल २०१८
मुंबई इंडियन्स विरुद्ध
दिल्‍ली डेअरडेव्हिल्स
सामन्याची वेळ दुपारी ४:00 वाजता (वानखडे स्टेडियम, मुंबई)

कोलकाता नाईट रायडर्स
विरुद्ध
सनरायझर्स हैदराबाद
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (ईडन गार्डन, कोलकाता)
---------------

रविवार १५ एप्रिल २०१८
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध राजस्थान रॉयल्स
सामन्याची वेळ दुपारी ४:00 वाजता (ए. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरु)

किंग्ज इलेव्हन पंजाब

विरुद्ध
चेन्‍नई सुपर किंग्ज
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (होळकर क्रिकेट
स्टेडियम, इंदोर)

---------------
सोमवार १६ एप्रिल २०१८
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्‍ली डेअरडेव्हिल्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (ईडन गार्डन, कोलकाता)
---------------

मंगळवार
१७ एप्रिल २०१८
मुंबई इंडियन्स
विरुद्ध
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (वानखडे स्टेडियम, मुंबई)
-------------------
बुधवार १७ एप्रिल २०१८
राजस्थान रॉयल्स विरुद्ध
कोलकाता नाईट रायडर्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर)
---------------

बुधवार १८ एप्रिल २०१८
राजस्थान रॉयल्स विरुद्ध
कोलकाता नाईट रायडर्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर)

---------------

गुरुवार १९ एप्रिल २०१८
किंग्ज इलेव्हन पंजाब
विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर)

---------------

शुक्रवार २० एप्रिल २०१८

चेन्‍नई सुपर किंग्ज विरुद्ध
राजस्थान रॉयल्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (एम ए चिदंम्बरम स्टेडियम, चेन्नई)
---------------

शनिवार २१ एप्रिल २०१८
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध
किंग्ज इलेव्हन पंजाब
सामन्याची वेळ दुपारी ४:00 वाजता (ईडन गार्डन कोलकाता)

दिल्‍ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (फिरोजशहा कोटला, दिल्ली)
---------------

रविवार २२ एप्रिल २०१८
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध
चेन्‍नई सुपर किंग्ज
सामन्याची वेळ दुपारी ४:00 वाजता (राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद)
राजस्थान रॉयल्स विरुद्ध
मुंबई इंडियन्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर)

---------------

सोमवार २३ एप्रिल २०१८
किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध
दिल्‍ली डेअरडेव्हिल्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (होळकर क्रिकेट
स्टेडियम, इंदोर)

---------------

मंगळवार २४ एप्रिल २०१८
मुंबई इंडियन्स
विरुद्ध

सनरायझर्स हैदराबाद
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
---------------

बुधवार २५ एप्रिल २०१८
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध

चेन्‍नई सुपर किंग्ज
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (एम.चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरु)
---------------

गुरुवार २६ एप्रिल २०१८
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध चेन्‍नई सुपर किंग्ज
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (एम.चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरु)

---------------

शुक्रवार २७ एप्रिल २०१८
दिल्‍ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध
कोलकाता नाईट रायडर्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (फिरोजशाह कोटला, दिल्ली)
---------------

शनिवार २८ एप्रिल २०१८

चेन्‍नई सुपर किंग्ज विरुद्ध
मुंबई इंडियन्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (एम ए चिदंम्बरम स्टेडियम, चेन्नई)
---------------

शनिवार २८ एप्रिल २०१८

चेन्‍नई सुपर किंग्ज विरुद्ध
मुंबई इंडियन्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (एम ए चिदंम्बरम स्टेडियम, चेन्नई)

---------------

रविवार २९ एप्रिल २०१८
राजस्थान रॉयल्स विरुद्ध
सनरायझर्स हैदराबाद
सामन्याची वेळ दुपारी ४:00 वाजता (सवाई मानसिंह स्टेडियम, चेन्नई)

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध
कोलकाता नाईट रायडर्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (एम.चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरु)
----------------

सोमवार ३० एप्रिल २०१८

चेन्‍नई सुपर किंग्ज किंग्ज विरुद्ध
दिल्‍ली डेअरडेव्हिल्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता
(एम ए चिदंम्बरम स्टेडियम, चेन्नई)

----------------
मंगळवार १ मे २०१८
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
विरुद्ध मुंबई इंडियन्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता
(एम.चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरु)

----------------
बुधवार
२ मे २०१८
दिल्‍ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध
राजस्थान रॉयल्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता
(फिरोजशाह कोटला, दिल्ली)
----------------
गुरुवार ३ मे २०१८
कोलकाता नाईट रायडर्स
विरुद्ध

चेन्‍नई सुपर किंग्ज
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता
(ईडन गार्डन, कोलकाता)
----------------
शुक्रवार ४ मे २०१८
किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध
मुंबई इंडियन्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता
(आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली)
----------------
शनिवार ५ मे २०१८

चेन्‍नई सुपर किंग्ज विरुद्ध
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (एम ए चिदंम्बरम स्टेडियम, चेन्नई)
----------------
रविवार ६ मे २०१८
मुंबई इंडियन्स

विरुद्ध
कोलकाता नाईट रायडर्स
सामन्याची वेळ दुपारी ४:00 वाजता (वानखेडे स्टेडियम, मुंबई)

किंग्ज इलेव्हन पंजाब
विरुद्ध राजस्थान रॉयल्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली)
----------------------
सोमवार ७ मे २०१८
सनरायझर्स हैदराबाद
विरुद्ध
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता
(राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद)
----------------
मंगळवार ८ मे २०१८
राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर)

----------------

बुधवार ९ मे २०१८
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध

मुंबई इंडियन्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (ईडन गार्डन ,कोलकाता)

----------------

गुरुवार १० मे २०१८
दिल्‍ली डेअरडेव्हिल्स
विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (फिरोजशाह कोटला, दिल्ली)
----------------

शुक्रवार ११ मे २०१८
राजस्थान रॉयल्स विरुद्ध
चेन्‍नई सुपर किंग्ज
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर)

---------------
शनिवार १२ मे २०१८
किंग्ज इलेव्हन पंजाब
विरुद्ध
कोलकाता नाईट रायडर्स
सामन्याची वेळ रात्री ४:00 वाजता (आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध
दिल्‍ली डेअरडेव्हिल्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (एम.चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरु)
----------------
रविवार १३ मे २०१८

चेन्‍नई सुपर किंग्ज विरुद्ध

सनरायझर्स हैदराबाद
सामन्याची वेळ दुपारी ४:00 वाजता (एम ए चिदंम्बरम स्टेडियम, चेन्नई)
मुंबई इंडियन्स
विरुद्ध

राजस्थान रॉयल्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
----------------
सोमवार १४ मे २०१८
किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता
(आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली)
----------------

मंगळवार १५ मे २०१८
कोलकाता नाईट रायडर्स
विरुद्ध
राजस्थान रॉयल्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता
(ईडन गार्डन ,कोलकाता)
----------------
बुधवार १६ मे २०१८
मुंबई इंडियन्स
विरुद्ध
किंग्ज इलेव्हन पंजाब
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
----------------
गुरुवार १७ मे २०१८
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (एम.चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरु)
----------------
शुक्रवार १८ मे २०१८
दिल्‍ली डेअरडेव्हिल्स
बंगळूर
विरुद्ध

चेन्‍नई सुपर किंग्ज
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (फिरोजशाह कोटला, दिल्ली)
----------------
शनिवार १९ मे २०१८
राजस्थान रॉयल्स विरुद्ध
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
सामन्याची वेळ दुपारी ४:00 वाजता (सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर)
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध

कोलकाता नाईट रायडर्स
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद)

----------------
रविवारी २० मे २०१८
दिल्‍ली डेअरडेव्हिल्स
विरुद्ध मुंबई इंडियन्स
सामन्याची वेळ दुपारी ४:00 वाजता (फिरोजशाह कोटला, दिल्ली)

चेन्‍नई सुपर किंग्ज
विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
सामन्याची वेळ रात्री ८:00 वाजता (एम ए चिदंम्बरम स्टेडियम, चेन्नई)

----------------
मंगळवार २२ मे २०१८ कलिफायरचा पहिला
सामना (वानखेडे स्टेडियम, मुंबई)

बुधवार २३ मे २०१८ एलिमेनेटर सामना (स्थळ निश्चित नाही)

शुक्रवार
२५ मे २०८ कॉलिफायरचा दुसरा सामना (स्थळ निश्चित नाही)

रविवार २७ मे २०१८
फायनल (वानखेडे स्टेडियम, मुंबई)

यावर अधिक वाचा :

ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय

national news
हो ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय असे चिन्हे दिसत आहेत. ...

मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम वाहतूक 15 ते 20 मिनिट ...

national news
कोसळणारया पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम झाला आहे. दोन्ही ठिकाणची वाहतूक 15 ते ...

आम्हीही भयभीत झालो आहोत, असे का म्हटले व्हॉट्सअपने

national news
भारतात होत असलेल्या जबर मारहाण,मृत्यू, अफवा पसरवून होणारा छळ यामुळे आम्हीही भयभीत झालो ...

अंधेरी पूल दुर्घटनेस कोणीच कसे जबाबदार नाही?: मुंबई उच्च ...

national news
पूल कोसळण्याची घटना असो वा चेंगराचेंगरीची दुर्घटना, अश्या घटनेची जबाबदारी घेण्यास कुणीही ...

चंद्र पृथ्वीपासून दूर जातोय!

national news
'पृथ्वीवर दिवस 25 तासांचा होणार आणि चंद्र आपल्यापासून दूर जाणार' अशा बातम्या जगभर ...