Widgets Magazine
Widgets Magazine

धोनीने केला जोरदार डांस (वीडियो)

नवी दिल्ली, सोमवार, 10 एप्रिल 2017 (23:01 IST)

आपल्या तेजतर्रार फलंदाजी आणि संयमित कप्तानीसाठी विख्यात महेन्द्रसिंह धोनीने आपल्या छवीच्या विपरीत डांसचा मजा घेतला. धोनीने इंस्टाग्रामवर एक वीडियो अपलोड केला आहे. ज्यात तो डांस करताना दिसत आहे. वीडियोत धोनीने रायजिंग पुणे सुपरजाएंट्सची जर्सी घातलेली आहे आणि त्याच्या बरोबर त्याच्या संघाचे लोक डांसचा मजा घेताना दिसत आहे.
 

 

A post shared by @mahi7781 onWidgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

धोनी समोर पहिल्या प्रेसयीचा डान्स

इंडियन प्रिमिअर लीगच्या दहाव्या सीझनमध्ये शनिवारी इंदूरमध्ये ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूड ...

news

धोनीच्या चाहत्यांनी हर्ष गोयंकाला फटकारले

रायजिंग पुणे सुपरजाएंटचे मालक संजीव गोयंकाचे भाऊ हर्ष गोयंका याला धोनीच्या चाहत्यांनी ...

news

केकेआरने गुजरातला 10 विकेटने पराभूत केले

आयपीएलमधील आज सुरू असलेल्या तिसऱ्या लढतीत गुजरात लायन्सने कोलकाता नाइटरायडर्ससमोर 184 ...

news

IPL 10 : स्टीवन स्मिथच्या विजयी षटकारमुळे पुणे 7 गड्यांची विजय

यजमान रायझिंग पुणे सुपरजायंट्सने दहाव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी ...

Widgets Magazine