Widgets Magazine
Widgets Magazine

चॅम्पिंन्स ट्रॉफीत धोनीचा चौकार

पुणे, सोमवार, 15 मे 2017 (12:19 IST)

dhoni

भारताचा माजी कर्णधार कूल महेंद्रसिह धोनी 1 ते 18 जून या काळात इंग्लंड वेल्स मध्ये होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चौथ्या वेळा सहभागी होत आहे व त्याच्या गाठी असलेल्या मोठ्या अनुभवाता फायदा भारतीय टीमला होईल असेही सांगितले जात आहे. धोनी या सामन्यात भारतीय टीमचा कप्तान विराट कोहलीला मोलाची मदत करेल असेही समजते. या ट्रॉफीत भारताच्या अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग ही सहभागी असून तो 11 वर्षाच्या कालखंडानंतर ही ट्राफी खेळणार आहे. 2002 मध्ये त्याने केनियातून पहिली ट्रॉफी खेळली होती मात्र 2009 व 2013च्या चँम्पियन ट्रॉफी मध्ये तो खेळला नव्हता. भारतातर्फे खेळण्यासाठी खूपच उत्साह वाटत असल्याचे व भारतीय टीमची विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे युवराजने नुकतेच जाहीर केले आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

विराटच्या ताफ्यात 'ऑडी क्यू 7' समावेश

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका कारचा समावेश झाला आहे. या ...

news

क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन

नाशिकमध्ये क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम कालवश झाले आहेत. व्याख्यान देण्यासाठी गेले ...

news

भारतीय संघ विराटवर अवलंबून नाही

कोणत्यीाह एका गोलंदाजावर संघ अवलंबून नसतो, असे सांगून कपिल देव म्हणाले की, एका गोलंदाजाने ...

news

'सचिन... सचिन' जयघोषाचे गुपित उघडले

भारतीय क्रिकेट विश्वावर आणि तमाम चाहत्यांच्या मनावर गेली 24 वर्ष अधिराज्य गाजवणार्‍या ...

Widgets Magazine