testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

धोनीच्या कन्येचा 'मल्याळी' राग

रांची| Last Modified शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (10:54 IST)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा ही अधूनमधून सोशल मीडियात झळकत असते. मात्र, इन्साग्रावर नुकताच शेअर करण्यात आलेला झिवाचा व्हिडिओ तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. कारणल या व्हिडिओत झिवा चक्क एक मल्याळी गाणे गाताना दिसते. झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अवघ्या 24 तासांत तो 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यात झिवा गात असलेले गाणे 1991 मधील 'मोहनलाल' या मल्याळी चित्रपटातले कृष्ण भजन आहे. महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांपैकी कुणीही मल्याळी नाही. त्यामुळे झिवाने गायलेले हे गाणे आश्चर्यचकीत करणारे आहे.
यावर अधिक वाचा :