गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

सिंधु मोस्ट सर्चड स्पोर्टवुमन

नवी दिल्ली- ऑलिम्पिकचे रौप्य पदक जिंकल्यानंतर भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधु ही देशातील मोस्ट सर्चड स्पोर्टवुमन ठरली आहे. उल्लेखनीय म्हणजे भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
तिने एम एस धोनी व सचिन तेंडुलकरलाही यामध्ये मागले टाकले आहे. जाहिरात क्षेत्रातही सिंधुचा दबदबा वाढला असून अनेक ब्रँड तिला घेण्यासाठी उत्सुक आहे.