Widgets Magazine
Widgets Magazine

क्रिकेट : रवी शास्त्री हेच प्रशिक्षक होण्याची शक्यता

सोमवार, 10 जुलै 2017 (08:24 IST)

अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन क्रिकेट प्रशिक्षण निवडीच्या प्रक्रियेला वेगात सुरु झाली आहे. नियुक्‍त केलेल्या समितीकडे एकूण 10 जणांनी अर्ज केले आहेत. यापैकी  मुलाखतीसाठी सहा जणांना बोलविण्यात आले आहे. या सर्व नावांमध्ये रवी शास्त्रीचे नाव सर्वात आघाडीवर आहे.
 
सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुली या क्रिकेट सल्लागार समितीची आज सोमवारी  बैठक होणार आहे. प्रशिक्षकासाठी रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, रिचर्ड पायबस, डोडा गणेश, लालचंद राजपूत, लान्स क्‍लुझनर, राकेश शर्मा, फिल सिमन्स आणि उपेंद्र ब्रह्मचारी यांनी अर्ज केले आहेत.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

‘या’ एका निर्णयामुळं धोनीचं आयुष्य बदलून गेलं…

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर २७५ धावांचे आव्हान ठेवलं होतं. सचिन आणि सेहवाग ...

news

कोहलीने लावला विनिंग सिक्स, भारताने मॅचसोबत मालिकेवर केला कब्जा

वेस्ट इंडिजविरुद्धचा अखेरचा सामना ८ गडी राखून जिंकत भारताने पाच सामन्यांची मालिका ३-१ ने ...

news

WWC : भारताने श्रीलंकाचा 16 धावांनी पराभव केला

दीप्ती शर्मा आणि कर्णधार मिताली राज यांची शानदार अर्धशतके आणि त्यांनी केलेली झुंजार शतकी ...

news

देशापेक्षा पैसा मोठा नाही - मुरली विजय

भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजयला यंदा आयपीएलच्या हंगामावर पाणी सोडावे लागले. ...

Widgets Magazine