Widgets Magazine
Widgets Magazine

झोप उडाली नाही- रोहित

मांडीच्या दुखापतीतून सावरण्यासाठी मैदानाबाहेर गेलेले मागील चार महिने हे रोहित शर्मासाठी वेदनादायी होते. मात्र, मधल्या फळीतील स्थानासाठी अजिंक्य रहाणे आणि यांच्याशी आपली आता स्पर्धा असेल, या वास्तवाने कधीच झोप उडाली नाही. माझी स्पर्धा कुणाशीच नाही अशी प्रांजळ कबुली भारतीय संघात पुनरागमनासाठी उत्सुक असलेल्या रोहितने दिली.
 
माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत मी कधीच मला कुणाशी स्पर्धा करायची आहे, याचा विचार करण्यात वेळ दवडला नाही. तुमची विचारप्रणाली जर अशी असेल, तर खेळाडू म्हणून तुम्ही कधीच विकसित होऊ शकणार नाही. माझी स्पर्धा ही स्वत:शीच आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

सचिनकडून जे राहिले ते विराटने केले - गांगुली

दुसर्‍या कसोटीपूर्वी गांगुलीने कोहलीला पाठिंबा देत त्याचा आतापर्यंतच्या कामगिरीचे कौतुक ...

news

बीसीसीआयला होणार 20 हजार डॉलर्सचा दंड

नवी दिल्ली- पुण्यातील खेळपट्टी खराब असल्याचे सिद्ध झाल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ...

news

वेगवान खेळपट्टीची अपेक्षा नाही - मिचेल स्टार्क

गोलंदाज कितीही चांगला असला, तरी सर्वस्वी प्रतिकूल खेळपट्टीवर त्याला कितपत परिणामकारक काम ...

news

पुण्याची खेळपट्टी सुमार दर्चाजी, पंचांकडून ताशेरे

पुणे- कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धची पुणे कसोटी ...

Widgets Magazine