Widgets Magazine
Widgets Magazine

सचिन सरकारच्या पाठीशी

sachin tendulkar
मारूती 800 पासून दोन कोटी 62 लाखांच्या बीएमडब्ल्यु 8 हायब्रीडपर्यत सर्व प्रकाराच्या गाड्यांचा मालक असणारा मास्टर ब्लास्टर आता सरकारच्या 2030 पर्यत सर्व गाड्या इलेक्ट्रिक करण्याच्या स्वप्नाच्या पाठीशी उभा राहिला आहे.
Widgets Magazine

पृथ्वीची काळजी घेऊन ती चांगल्या अवस्थेत पुढच्या पिढीपर्यत पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे, असे तो म्हणाला. भारतातल्या सर्व गाड्या 2030 पर्यत इलेक्ट्रि कार करण्याचे केंद्र सरकाराचे उद्धिष्ट आहे. सरकारचा हा प्रयत्न योग्य दिशेने होत असल्याचे तो म्हणाला. वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक पर्यायी इंधन व्यवस्थेबाबातचे आपले मत तो मांडत होता. आपल्या 8 हायब्रीड या इलेक्ट्रिक गाडीचा अनुभव सुखद असल्याचेही त्याने सांगितले.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :