testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विनोद कांबळी पुन्हा मैदानात, सचिनचा सल्ला

होय क्रिकेटमधील सचिन तेंडूलकरचा मित्र विनोद कांबळी पुन्हा एकदा मैदानावर येत आहे. सचिन आणि विनोदची जोडी आजही क्रिकेट रसिकांना आवर्जून लक्षात आहेत. सचिन आणि विनोद या जोडीनं शालेय क्रिकेट स्पर्धेपासून सोबत
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत बरेच विक्रम केले आहेत.
सचिनचा क्रिकेट प्रवास प्रदीर्घ राहिला आहे मात्र
विनोदचं क्रिकेट करिअर फारसं पुढे गेले नाही. मात्र आता विनोद पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परत येत आहे. यासाठी विनोदनं आपला बालपणीचा मित्र सचिनचे आभारही मानले असून तो म्हणतो की
क्रिकेटच्या मैदानावर मी खेळाडू नाही तर कोच म्हणून परतणार आहे. मी हा निर्णय सचिनच्या सल्ल्यानुसार घेतला आहे. त्यामुळे आता विनोद कांबळी चांगले खेळाडू घडवताना दिसणार आहे.

विनोद बोलतोय की,
"मी समालोचक किंवा टीव्हीवर क्रिकेट एक्सपर्ट म्हणून जात होतो जेव्हा मी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली होती. मात्र क्रिकेटविषयी माझं प्रेम कायम होतंच . म्हणून आता मी मैदानावर परतत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी परिसरातील एका क्रिकेट कोचिंग अकादमीच्या लाँचिंग सोहळ्याला विनोद कांबळी उपस्थित होता. त्याचवेळी त्यानं ही घोषणा केली. या अकादमीमध्ये तो प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावणार आहे.त्यामुळे आता विनोद सोबत सचिन सुद्धा दिसेल अशी आशा आहे.


यावर अधिक वाचा :

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

national news
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच बॅंकेने पाऊले ...

पोंझी स्कीम वाल्यांनो सावधानाता बाळगा नवीन कायदा

national news
नागरिकांना आकर्षक जाहिरातींद्वारे फसवून बेकायदेशीररित्या पोंझी स्कीम चालवणारे व ...

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !

national news
नीरव मोदी प्रकरणात सीझ करण्यात आलेल्या डायमंड्सची किंमत आकलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ...

अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

national news
मल्याळम अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. प्रियाने दाखल ...