testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विराटच्या बालपणीचे प्रेम आहे अनुष्का

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी विवाह बंधनात अडकून आपल्या प्रेमाला नाव दिले आणि दोघे एकमेकाचे झाले. चार वर्ष दोघांचा रोमांस सुरू होता. एका शेंपूच्या जाहिरातीमुळे दोघे जवळ आले. परंतू अनुष्काच्या आजीने हैराण करणारा गोष्ट मांडली आहे. आजीचे म्हणणे आहे की अनुष्का आणि विराट लहानपणापासून एकमेकांना ओळखतात.
डेहराडूनला राहणार्‍या अनुष्काच्या 82 वयाची आजी ‍उर्मिला यांनी म्हटले की दोघे बालपणापासून एकमेकाला ओळखतात. अनुष्काचे लहानपणापासून विराटवर क्रश होते आणि दोघे सोबत क्रिकेट खेळायचे. अनुष्का लहान असताना विराट त्यांच्या घरी खेळायला येत असे. विराट कोहली याला अनुष्काचे पूर्ण कुटुंब ओळखतं. आजीप्रमाणेतर विराट- अनुष्काला आपल्या बालपणीचे प्रेम मिळून गेले असे म्हणायला हरकत नाही.


यावर अधिक वाचा :