testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अनोखा क्रिकेट रेकॉर्ड : संपूर्ण संघ फक्त २ रनवर ऑलआऊट

क्रिकेटमध्ये नेहमीच नवनवे रेकॉर्ड बनत असतात. असाच एक रेकॉर्ड बनलाय. यात संपूर्ण संघ फक्त झाला आहे. त्या २ रनपैकी एक रन देखील एक्ट्रा होता आणि १ रन एका फलंदाजाने केला होता. बाकी सर्व ९ खेळाडू शुन्य रनवर माघारी परतले.
केरळमध्ये सुरु असलेल्या बीसीसीआय अंडर १९ महिला क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड बनला आहे. नागालँड अंडर -19 महिला क्रिकेट संघ हा दोन धावांवर बाद झाला. केरळमधील गुंटूर येथील जेकेसी कॉलेज मैदानावर बीसीसीआय अंडर -19 एकदिवसीय सुपर लीग सामना खेळवण्यात आला. नागालँडने या दोन धावा 17 ओव्हरमध्ये केला. जेव्हा केरळचा संघ खेळण्यासाठी आला तेव्हा पहिल्याच व्हाईट बॉलवर फोर गेला आणि केरळ संघ जिंकला.केरळ संघाने सर्वात कमी चेंडूत विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे. त्याआधी, ऑगस्ट 2006 मध्ये एशियन क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) चषक सामन्यात नेपाळच्या संघाने म्यानमार येथे झालेला सामना २ बॉलमध्ये जिंकला होता. तेव्हा म्यानमारची टीम १० रनवर ऑलआऊट झाली होती.


यावर अधिक वाचा :

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

national news
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच बॅंकेने पाऊले ...

पोंझी स्कीम वाल्यांनो सावधानाता बाळगा नवीन कायदा

national news
नागरिकांना आकर्षक जाहिरातींद्वारे फसवून बेकायदेशीररित्या पोंझी स्कीम चालवणारे व ...

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !

national news
नीरव मोदी प्रकरणात सीझ करण्यात आलेल्या डायमंड्सची किंमत आकलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ...

अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

national news
मल्याळम अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. प्रियाने दाखल ...