Widgets Magazine

युवराजचा अनोखा विक्रम

Widgets Magazine

ओव्हल- भारत- पाकिस्तान यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल लढतीत युवराजने मैदानात येताच आपल्या नावावर एक जागतिक विक्रम कायम केला आहे. युवराजने आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये सातव्यांदा खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
 
एवढ्यावेळी फायनलमध्ये खेळणारा तो एकुलता एक खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा त्यासोबतच महेला जयवर्धने यांच्या नावावर युवराजच्या आधी हा ‍विक्रम होता. या सर्वांनी आयसीसी फायनलच्या सहा-सहा सामान्यांमध्ये खेळ केला आहे. पाकिस्तान विरोधात मैदानात उतरताच युवराजने सातव्यांदा अंतिम सामन्यात खेळण्याची किमया साधली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

पाकिस्तानकडून भारताचा पराभव झालातरी वन-डेत भारत तिसऱ्या स्थानी कायम

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी वन-डे ...

news

सेहवागचं ‘पाक’ला उद्देशून ट्‌विट…

भारतीय संघाच्या विजयानंतर टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने त्याच्याच ...

news

विश्वविक्रम : विराटने केल्या १८२ इनिंग्समध्ये ८००० धावा

भारताचा कर्णधार विराट कोहली याने आणखी एका विश्वविक्रम केला आहे. त्याने त्याच्या एकदिवसीय ...

news

चॅम्पियन्स ट्रॉफी: बांग्लादेशचा पराभव, रविवारी भारत-पाक भिडणार

विजयी संघासमोर विजेतेपदाच्या निर्णायक लढतीत पाकिस्तानचे आव्हान आहे. पाकिस्तानने इंग्लंडला ...

Widgets Magazine