मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

झहीरची नवी मैत्रीण सागरिका घाटगे!

झहीर खान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून संन्यास घेऊन चुकला आहे आणि अलीकडे तो कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतो. गोव्यात युवराज सिंगच्या लग्नात झहीर बॉलीवूड अभिनेत्री सागरिका घाटगेसह पोहचला. दोघांना बघून असे वाटतं होते की त्यांच्यात मजबूत बॉडिंग आहे.
 
झहीर आणि सागरिकाला एकत्र बघून गॉसिपिंग सुरू झाली की ते दोघेही रिलेशनशिपमध्ये आहे. ते दोघे पूर्ण फंक्शनमध्ये एकमेकाच्या हातात हात घालून भेट करत होते.
सागरिकाने आपल्या सोशल अकाउंटवर हा फोटो शेअर केला. सागरिका शाहरुख खानबरोबर चकदे इंडिया या सिनेमात दिसली होती.
 
फोटो: सागरिका घाटगे इंस्टाग्राम अकाउंट