शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

आयपीएलची बुधवारी बैठक

डेक्कन चार्जर्सला डच्चू दिल्यानंतर यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी आयपीएलच्या चलन परिषदेची बैठक बुधवारी मुंबईत होत आहे.

ँक गॅरंटीची रक्कम भरण्यात आलेले अपयश आणि एर्बिटेटर नेमण्याची मागणी न्यायालयाने फेटाळल्यानंतर डेक्कनचे आयपीएलमधून बाहेर पडणे नक्की झाले. डेक्कनच्या जागी नव्या संघाला स्थान देण्याची प्रक्रिया आयपीएलने रविवारी प्रारंभ केली.