शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By wd|
Last Updated :साउथेम्पटन , गुरूवार, 31 जुलै 2014 (18:19 IST)

इंग्लंडचा भारतावर दमदार विजय

इंग्लंडचा भारतावर २६६ धावांनी विजय झाला. रहाणेने ५२ धावांची खेळी करत दिली अपयशी झुंज दिली. भारताने जिंकण्यासाठी 445 धावांचा पाठलाग करत लंच अगोदर 66.4 ओवरमध्ये 178 धावा काढल्या व परावभ स्वीकारला. इंग्लंडकडून मोईन अली 6, एंडरसन 2 आणि जो रुट 1 बळी घेण्यात यशस्वी ठरले. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. 

स्कोरकार्ड बघण्यासाठी येथे क्लिक करा: