शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

धोनी कोलकाता फॅशन वीकचा ब्रँड एबॅसेडर

कोलकाता फॅशन वीकचा ब्रॅंड एबॅसेडर म्हणून टीक इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची नियुक्ती करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे आता क्रिकेटच्‍या मैदानावर जलवा दाखविणारा माही रॅम्पवरही पहायला मिळणार आहे.