testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जपानी लोकांना सेक्सची भूक नाही

japan
काय जपानमध्ये 'सेक्स संकट' वाढत चालले आहे? काय खरंच एक दिवस असा उगवेल जेव्हा जपान रिकामं होईल? जपानी लोकांना सेक्स प्रती जागरूक होण्याचा सल्ला का देण्यात येत आहे? तोहोकु युनिव्हर्सिटी च्या शोधकर्त्यांनी या सर्व निष्कर्षांनंतर डूम्जडे क्लॉक (प्रलयाच्या दिवसाचा अंदाज) बांधला आहे.
याप्रमाणे जपानमध्ये वर्तमानात 'सेक्स संकट' चा अर्थ आहे की 16 ऑगस्ट 3766 साली जपानमध्ये केवळ एकमेव माणूस जिवंत राहील. हा अंदाज देशात घटत असलेल्या प्रजनन दर आणि वृद्ध लोकसंख्या आधारित आहे. ब्रिटनमध्येदेखील 1920 दशकाच्या पिढीच्या तुलनेत लाखो लोकांची सेक्समध्ये आवड कमी झाली आहे. तसेच जपानची स्थिती तर भयानक आहे. जपान फॅमिली प्लानिंग असोसिएशन च्या सर्व्हेप्रमाणे 16 ते 24 वयाच्या 45 टक्के महिलांमध्ये यौन संबंधांप्रती कुठलीही आवड नाही. तसेच एक तृतियांशाहून अधिक पुरूषदेखील यावर सहमत आहे.
तोहोकु युनिव्हर्सिटी च्या शोधकर्त्यांप्रमाणे स्थिती खूप गंभीर असून अशी वेळ येईल जेव्हा जपान अगदी रिकामं होईल कारण तिथे केवळ एकच माणूस जिवंत असेल. ब्रिटनमध्येही सेक्सप्रती लोकांना बूस्ट करण्यासाठी डेटिंग अॅप्स सुरू केले गेले असले तरी ब्रिटिश तरुण कमी सेक्स करतात. सेक्स प्रती रुची कमी असल्यामागे सर्वात मोठे कारण इंटरनेट असल्याचेही समोर येत आहे.
जपान येथे सेक्सप्रती अरुचीचे कारणं
*जपानी कामात अधिक वेळ घालवतात. कामामुळे ते इतके दमून जातात की ते सेक्सला प्राधान्य देत नाही.
*सरासरी जपानी पुरूष एका आठवड्यात 80 तास काम करतात.
*अधिकश्या जपानी महिलांना करिअर किंवा संसार यातून एकाची निवड करायची असते आणि त्यातून अनेक संसार थाटायला प्राधान्य देत नाही कारण त्याहून इतर काम त्यांना अधिक महत्त्वाचे वाटतात.
*जर लोकं म्हणतात की सेक्स, ड्रग्स आणि रॉक हे तरुणांना अधिक आकर्षित करतं तर जपानी तरूणांवर हे लागू पडत नाही.


यावर अधिक वाचा :

अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

national news
मल्याळम अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. प्रियाने दाखल ...

दुर्दैवी : लग्नाला काही तास उरले असताना वराचा अपघाती

national news
लग्नाला काही तास उरले असतानाच वराचा ट्रॅक्टर ट्रॉलीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. गणेश ...

अवघ्या तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

national news
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत बारावीची परीक्षा सुरु ...

भारताची नंबर वन इनोवेटिव कंपनी बनली रिलायंस जियो

national news
जगातील टॉप 50 इनोवेटिव कंपन्यांच्या रँकिंग प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात मोबाइल ...

जीवन - एक गूढ प्रवास

national news
या ८ व्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत (IWC). ५०० कुशल, कलाकार, धोरणनिहाय, क्रीडापटू आणि ...

नोकिया 6चं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च

national news
एचएमडी ग्लोबलने नोकिया 6 या फोनचं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. हा स्मार्टफोन ...

‘अॅपल’ च्या जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला

national news
‘अॅपल’ च्या एका जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला आहे. खुद्द रहमाननेच ट्विट करत ...

1 जुलैपासून 13 अंकांचे होतील मोबाईल नंबर

national news
नवी दिल्ली- 1 जुलै 2018 नंतर आपण मोबाईल नंबर घेत असाल तर आपल्याला दहा ऐवजी 13 अंकांचा ...

म्हणून ट्विटरच्या टीमने घेतली अमिताभ यांची भेट

national news
काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून काढता पाय घेण्याचा इशारा दिला ...

एअरटेलची नवी ऑफर, अवघ्या ९ रुपयाचा प्लान

national news
आता एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर सादर केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना ...