testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हे आहे भारताचे Top 5 ‘चोर बाजार’, येथे मिळत मोबाईल पासून गाडीपर्यंत सर्वकाही

mumbai chor bazar
Know About India’s Top 5 Chor Bazaar : आज आम्ही तुम्हाला देशातील असे 5 मोठ्या बाजारांबद्दल सांगत आहोत, जेथे चोरीचे सामान विकले जातात. येथे चोरीचे जोडे, फोन, मोबाइल, गैजेट्स, ऑटो पार्ट्सपासून कार पर्यंत विकली जाते. देशातील या चोर बाजारात चोरीच्या गाड्यांना मॉडिफाई करून विकण्यात येतात. येथे तुम्ही तुमची गाडी किंवा बाइक उभे करणे फारच धोक्याचे असतात. चुकूनही तुम्ही येथे तुमची गाडी पार्क केली तर होऊ शकत त्याचे स्पेयर पार्ट्स चोर बाजाराच्या दुकानांवर दिसून येतील. तर जाणून घ्या देशातील ह्या चोर बाजारांबद्दल …..
मुंबई चोर बाजार (Mumbai Chor Bazaar) :-
मुंबईचा चोर बाजार दक्षिणी मुंबईच्या मटण स्ट्रीट मोहम्मद अली रोडाजवळ आहे. हे मार्केट किमान 150 वर्ष जुने आहे. हे बाजार आधी ‘शोर बाजार’च्या नावाने सुरू झाले होते कारण येथे दुकानदार जोर जोराने आवाज लावून सामान विकत होते. पण इंग्रज लोकांनी ‘शोर’ला चुकीच्या पद्धतीने बोलल्यामुळे याचे नाव ‘चोर’ बाजार पडले.

येथे आहे सेकंड हेड कपडे, ऑटोमोबिल पार्ट्स आणि चोरी केलेल्या घड्याळी व ब्राँडेड घड्याळ्यांची रेप्लिका, चोरीचे विंटेज आणि एंटीक सजावटी सामान मिळतात. या मार्केटसाठी एक अशी म्हण आहे की येथे तुमच्या घरातून चोरी झालेले सामान देखील मिळू शकतात. मुंबई गेल्यावर ‘चोर बाजार’ जरूर फिरा.काय आहे फ़ेमस
येथील रेस्त्रा आणि कबाब फार फेमस आहे. येथे पाकिटमारांपासून सावध राहणे गरजेचे आहे.

बाजार केव्हा उघडतो ?
हे मार्केट रोज सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी 7.30 सुरू असत.

येथील किस्से ही फेमस आहे
या मार्केटबद्दल असे म्हटले जाते की मुंबई यात्रे दरम्यान क्वीन विक्टोरिया यांचे सामान शिपमध्ये लोड करताना चोरी झाले होते. हेच सामान नंतर मुंबईच्या चोर बाजारात मिळाले.


यावर अधिक वाचा :