testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आनंद महिंद्रा यांना मानतात देशातील सर्वात श्रीमंत, कोण आहे जाणून बघा

vijayan mohana
व्यवसायी आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि ते चांगल्या आणि वेगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहवतात. अलीकडेच त्यांनी एक ट्विट करून एका जोडप्यांबद्दल सांगितले आहे. हे जोडपं आपलं विश्व भ्रमणाचे स्वप्न करण्यासाठी चहाचा स्टॉल लावतात. या जोडप्याचे नाव विजयन आणि मोहना असे आहे. हे जोडपं आतापर्यंत 23 हून अधिक देशांची यात्रा करून चुकले आहेत. महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओ ट्रॅव्हल ब्लॉगर ड्रयू बिंसकी यांनी तयार केला आहे.

महिंद्रा यांनी म्हटले की 'हे फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत समाविष्ट नाहीत परंतू माझ्या नजरेत तर हे आपल्या देशातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. मी त्यांच्या शहरात गेल्यावर त्याच्या हाताचा चहाचा स्वाद
नक्की घेईन आणि त्यांची प्रदर्शनी देखील बघेन.

विजयन आणि मोहना कोची येथील बीचवर श्री बालाजी कॉफी हाउस चालवतात. दररोज केवळ 300 रुपये बचत करू पातात. आता प्रश्न हा उद्भवतो की एवढीशी बचत मग यात्रेसाठी पैसा कसे जमवतात. तर यासाठी उपाय म्हणून ते आपल्या स्टॉलवर कर्मचारी न ठेवता स्वत: मेहनत करतात. ते आपले खर्च मर्यादित ठेवतात तरी यात्रेसाठी बचत करणे सोपे नाही.
या जोडप्याने विभिन्न देशांच्या यात्रेसाठी कर्ज घेतले आहे. प्रत्येक यात्रेनंतर ते तीन वर्ष बँकेत पैसे वापर करण्यासाठी मेहनत करतात. ही प्रक्रिया प्रत्येक यात्रेनंतर सुरू असते. प्रत्येक देशाच्या प्रवासाचे फोटो आणि बिल देखील प्रदर्शनी म्हणून लावले आहेत.

यांचे वय सुमारे 70 ज्या जवळपास असून लग्नाला 45 वर्ष झाले आहेत. दोघांचं स्वप्न परदेशात पर्यटन करण्याचे असल्यामुळे हे शक्य झाले आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मृत्यू

national news
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी शिवारातील तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी ...

त्यांची भाषा सेम टु सेम : विनोद तावडे

national news
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ...

कबुतराला पकडण्याचा मोह जिवावर बेतला

national news
उल्हासनगरमध्ये खिडकीच्या कोपऱ्यात बसलेल्या कबुतराला पकडण्याचा मोह एका तरुणाच्या जिवावर ...

मारुती सुझुकी डिझेल कार होणार गायब, 2020 पासून विक्री होणार ...

national news
देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल क्षेत्रातील मारुती सुझुकी इंडियाने 1 एप्रिल 2020 पासून ...

अपूर्वाने केला पती रोहित शेखर तिवारी यांचा खून, दीड तासात ...

national news
पोलिसांच्या माहितीप्रमाणे माजी सीएम एनडी तिवारी यांच्या मुलगा रोहित शेखर तिवारी यांची ...