Widgets Magazine
Widgets Magazine

दुनियेची टक्कल झाकतात भारतीय केस

मनुष्याच्या केसांचा बाजार हे ऐकण्यात विचित्र वाटतं असलं तरी भारत दुनियेत केसांचा सर्वात मोठा विक्रेता आहे.
उपासना
दक्षिण भारताच्या तिरूमाला मंदिरात जाणार्‍या महिला श्रद्धालु आपले केस काढवतात. त्यांच्याप्रमाणे इच्छा पूर्ण झाल्यावर केस देवाला अर्पित केले जातात.
 
धर्माप्रमाणे
हिंदू धर्मात मुलं आणि पुरूष आपले केस काढवतात.
 
दररोज हजारो केशवपन
दररोज लाखो लोकं तिरूपती बालाजी मंदिरात जातात. 20,000 लोकं दररोज आपले केस दान करतात. महिलांचे लांब सडक केस बाजारात जास्त भावात विकले जातात.
 
कुठे जातात केस
तिरूपती आणि प्रशासन केसांना विकून देतात. हेअर ड्रेसिंगने जुळलेले व्यवसायी हे केस खरेदी करतात. महिलांचे लांब केस धुऊन रंगवले जातात.
 
हाताचे बारीक काम
धुऊन, रंगवून आणि वाळवून केसांना मोकल केलं जातं. मशीन आणि कंगव्याच्या मदतीने केस विंचरून वेगवेगळ्या लांबीच्या लट तयार केल्या जातात.
 
प्रत्येक प्रकाराचे केस
खरे केस विकणार्‍यांकडे प्रत्येक प्रकाराची वेरायटी असते. काळे, लाल, सोनेरी, सरळ, कुरळे केस. 2015 मध्ये भारताने 2000 कोटी रूपयांचे केस विकले.
 
कुठे आहे बाजार
भारतीय केसांचा बाजार पूर्ण दुनियेत पसरलेला आहे. हे केस युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि कॅनडा पर्यंत जातात. पुरुषांच्या केसांचा वापर विग, दाढी आणि खोट्या मिशा बनवण्यासाठी केला जातो.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आज-काल

news

शेफ देवव्रत जातेगावकर साकारणार मार्जरीनची भव्य 'त्रिमूर्ती'

जेवण बनवणे ही जशी कला आहे, तसेच ते सजवणे, आणि त्यावर काआर्व्हिंग करणे हा देखील शेफच्या ...

news

'नासा' शोधणार गुरुच्या चंद्रावर जीवन

अमेरिकेची अंतराल संस्था नासा गुरुचा चंद्र असलेल्या युरोपावर रोबोटिक लँडर पाठविण्याची ...

news

चष्मा घातल्यास नाही दिसणार चेहरा

मानव आपल्या फायद्यासाठी सतत तरर्‍हेच्या वस्तूंची निर्मिती करत असतो. यामुळे वेळेची बचत ...

news

बाटलीत बसू शकते तरुणी

एखाद्यावेळी आम्ही व्यायाम करताना पायाच्या अंगठ्याला हाताने पकडून आपले शरीर किती लवचीक ...

Widgets Magazine