testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मूत्रापासून इंधन बनवणारी पावडर!

powder
वॉशिंग्टन- निसर्गाने निर्माण केलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही असे म्टले जाते. एक नवे संशोधन हेच अधोरेखित करीत आहे. संशोधकांनी एक अशी अॅल्यु‍मिनियम नॅनो पावडर बनवली आहे जी मूत्राचे रूपांतर तत्काळ हायड्रोजन मध्ये करू शकते. त्याचा वापर इंधनाच्या सेलला ऊर्जा देण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करण्यासाठी केला जाऊ शकतो.
विशेष म्हणजे याबाबतचे संशोधन करणार्‍या संशोधकांमध्ये भारतीय वंशाच्या एका संशोधकाचाही समावेश आहे. अमेरिकन सैन्याच्या रिसर्च लॅबोरेटरीमधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी आधी जाहीर केले होते की त्यांचे नॅनो- गॅल्वेनिक अॅल्युमिनियम पावडर पाण्याच्या संपर्कात येताच शुद्ध हायड्रोजनचे उत्पादन करू शकते. आता त्यांनी पाण्याचे संमिश्रण असलेल्या कोणत्याही द्रव पदार्थाचाही असाच वापर केला. त्यामध्येही पावडर मिसळली तरी मोठ्या प्रमाणात हायड्रोजन निर्माण होतो.
सैनिकांना थेट लाभ मिळावा हा सैन्य दलाशी संबंधित संशोधकांचा हेतू असतो. आता कोणतेही प्रदूषण न करता वीज उत्पन्न करण्याचीही नवी पद्धत त्यांनी शोधली आहे.


यावर अधिक वाचा :

मियामी खुले टेनिस : टीनऐजर अनिसिमोव्हा विजयी

national news
अमेरिकेची टीनएजर टेनिस खेळाडू आमांडा अनिसिमोव्हा हिने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत महिला ...

अक्षय कुमार खासदार होणार?

national news
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध उद्योजिका अनु आगा आणि अभिनेत्री रेखा यांचा ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

ईपीएफओच्या ऑफिसमध्ये कोट्यवधींचा घोटाळा

national news
दिल्लीत द्वारकाधील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या ऑनलाइन ऑफिसमध्ये घोटाळा ...

आण्णा हजारे रामलीला मैदानावर उपोषणाला बसणार

national news
नवी दिल्ली- शेतक-यांचे प्रश्न आणि लोकपालसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शुक्रवारपासून ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...

डेटा लीक होणे हे विश्वासाला तडा : झुकरबर्ग

national news
फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गने ५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी आपली चूक मान्य केली ...

गुगलचे प्ले इंस्टेंट लॉन्च, युजर्सला प्ले स्टोरमध्ये गेमचे ...

national news
गुगलने गुगल प्ले इंस्टेंट लॉन्च केले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स प्ले स्टोरमध्ये गेमचे ...

facebookला डिलीट करण्याची वेळ आली आहे : एक्टन ब्रायन

national news
सोशल मीडिया साईट फेसबुकचे डेटा चोरीच्या आरोपावरून जगभरात निंदा होत आहे. याला बघून ...

जिओकडून स्वस्त दरात JioFi 4G LTE हॉटस्पॉट डिव्हाईस लॉन्च

national news
रिलायन्स जिओने स्वस्त दरात अजून एक नवे प्रॉडक्ट स्वस्त दरात युजर्ससाठी उपलब्ध केले ...