testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

स्वामी विवेकानंदांचे युवकांसाठी संदेश

swami vivekanand

* सशक्त, उत्साही, श्रध्दावान व निष्कपट असे युवक हवे आहेत.

* तरुणांनो उठा, जागे व्हा व ध्येयप्राप्त केल्याविना थांबू नका.
* धीट व्हा भिऊ नका, निर्भय व्हा.

* युवकांनो, तुम्ही सिंहस्वरूप असूनही स्वत:ला मेषतुल्य का समजता?

* प्रत्येक मनुष्य मूळचाच अनंत शक्तीसंपन्न असतो.

* सामथ्य हेच जीवन आणि दुर्बलता हाच मृत्यू होय.

* बल हेच चिरंतन व शाश्वत जीवन आहे.

* ऐहिक व आध्यात्मिक क्षेत्रात भय हेच अध:पतनाचे कारण आहे. म्हणूनच निर्भय व्हा समर्थ व्हा.
* स्वत:वर श्रध्दा ठेवा, श्रध्देमध्ये अद्भुत सामर्थ्य आहे.

* स्वत:ला दुर्बल मुळीच समजू नका, तुम्ही जसा विचार कराल तसेच बनाल.

* दुर्बलता म्हणजे निष्प्राणता, निर्जीवता.

* विश्वास किंवा श्रध्दा हा धर्माचा पाया आहे.

* युवकांनो, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, राष्ट्राला युवाचेतनेची आवश्यकता आहे.

* हे वीर युवकांनो उठा, स्वत:चे भवितव्य ठरविण्याचा हाच क्षण आहे.
* जोवर तुम्ही थकलेले नाहीत तोवर निश्चय करा.

* श्रेष्ठ आदर्श डोळ्यासमोर ठेवा, आदर्शासाठी सर्वस्व समर्पण करा.

* मनाचे पावित्र्य आणि निष्कपटपणा कायम ठेवा.

* कोणत्याही योजना उत्कट भावनेने वा उदात्त विचारांनी साकार होत नाहीत.

* बळकट हातांची एकत्र गुंफण म्हणजेच संघटन.

* संघटनेशिवाय कोणतेही श्रेष्ठ व चिरस्थायी कार्य होत नाही.


यावर अधिक वाचा :

सट्टा किंग अचल चौरासिया पोलिसांचा जावई आहे का?

national news
मुंबईत असलेल्या अचल चौरासियाला मध्य प्रदेश पोलीस अटक करतात, मग महाराष्ट्र पोलिसांना तो का ...

बिकीनिमध्ये Vietjet कंपनीची विमानसेवा लवकरच भारतात

national news
भारतामध्ये व्हिएतनामच्या वादग्रस्त ‘बिकिनी एअरलाइन’ची सेवा सुरु होणार आहे. ...

इराक : बेपत्ता ३९ भारतीय मृत त्यांनी इस्लामिक स्टेटनं केली ...

national news
आखाती देशातून अर्थात मोसुलमध्ये बेपत्ता असलेले सर्व म्हणजेच ३९ ठार झाले आहेत अशी माहिती ...

काय भारतातील लोकं स्वीकारतील बिकिनीतील एअरहोस्टेस

national news
प्रत्येक एअरलाइंसची एअरहोस्टेस आणि त्यांची युनिफॉर्म केवळ एअरलाइंसची ओळख नसून ...

बिकिनी एअरलाइंसची सेवा भारतात सुरू होणार

national news
प्रत्येक एअरलाइंसची एअरहोस्टेस आणि त्यांची युनिफॉर्म केवळ एअरलाइंसची ओळख नसून ...

अस्सल मराठमोळ्या गाण्यांवर आधारित व्हिडिओ व्हायरल

national news
यूट्यूबवर मराठी वेब सिरीयस फार कमी आणि मराठी कन्टेन्ट पण काहीसा दिसत नाही. पण अस्सल ...

व्हॉट्सअॅपवर आता ग्रुप डिस्क्रिप्शन देता येणार

national news
व्हॉट्सअॅपने नवं फिचर लॉन्च केलं आहे. नव्या फिचरमुळे आता ग्रुप डिस्क्रिप्शन देता येणार ...

असे डाउनलोड करा ई-आधार

national news
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले असून अनेक सेवा आणि योजनांसाठी सरकारने आधार ...

एसबीआय क्विक अॅप सुरु

national news
स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय क्विक अॅप सुरु केले आहे. या अॅपमध्ये खास एटीएम कार्डच्या ...

४ जी स्पीड मध्ये भारत फार मागे तर हा देश सर्वात पुढे

national news
आपल्या देशाचा जर विचार केला तर नवी मुंबईचा 4G इंटरनेट स्पीड देशाच्या अन्य शहरांच्या ...