मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 25 जुलै 2016 (15:20 IST)

#webviral शोएब-सानियाचे हे फोटो झाले वायरल, सोबत फनी कॅप्शन

सानिया मिर्जा आणि पती शोएब अख्तर यांचे दोन फोटो जबरदस्त वायरल होत आहे. खास बाब ही आहे की सोशल मीडियावर लोक फोटोला वायरल करण्याशिवाय फनी कॅप्शनही टाकत आहे. हे कॅप्शन फनी तर आहेच आणि पूर्णपणे सोशल मीडियाच्या यूजर्सचे स्वत:चे विचार आहे.   
 
कर दी ना पतियों वाली बात (हिस्ट्री ऑफ इंडियाच्या अकाउंटमधून म्हणण्यात आले आहे) 
 
 
पत्नीचा झटका 
 
येथेच बसून राहणार आहे की काही काम धंधाही करणार आहे? (रिबेलच्या अकाउंटहून म्हणण्यात आलेली गोष्ट) 
 
तुझ्याकडून काही होणार नाही (सागरच्या अकाउंटमधून झालेली गोष्ट) 
 
टेनिसबद्दल विचार ही करू नको. आधी ढंगाने क्रिकेटतर खेळायला शीक.   
 
काही इतर ट्विटर अकाउंटवर ठेवण्यात आलेले विचार.   
 
पाकिस्तानचे भारतात केलेला आकस्मिक हल्ला
 
पाकिस्तान भारताला पुढे जाण्यापासून रोखत आहे.   
 
चांगल्या प्रकारे समजून घे  
 
बघ शोएब, या महिन्याची पॉकेटमनी एवढीच आहे. पुढच्या महिन्याची पॉकेटमनी पुढच्या महिन्यात मिळेल.   
 
सर्व फोटो : साभार माइक्रोब्लोगिंग साइट ट्विटरहून