testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ऑफिसमध्ये कमी प्रकाशात काम केल्याने तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते

Last Modified गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (12:54 IST)
कमी प्रकाशात काम करत असाल तर याचा प्रभाव तुमच्या स्मरणशक्तीवर पडतो. एका नवीन स्टडीमध्ये या बातमीचा खुलासा झाला आहे.

या स्टडीसाठी उंदिरांवर परीक्षण करण्यात आले. त्यांना कमी प्रकाश असणार्‍या खोलीत ठेवण्यात आले. स्टडीमध्ये असे आढळून आले की त्यांना योग्य ब्रेन कायम ठेवण्यासाठी ज्या रासायनिक पदार्थाची गरज असते ती कमी होत होती. चार आठवड्यानंतर मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी रिसर्चर्सने निष्कर्ष काढला की त्यांच्या स्मरणशक्तीत व शिकण्याच्या योग्यतेवर खराब प्रभाव पडत आहे.


नवीन स्टडीचे लीड ऑथर जोल सोलर यांनी नाइल ग्रास उंदरांवर स्टडी केली. त्यांचे म्हणणे होते की डिम लाइटमध्ये काम केल्याने सुस्त होऊन जातो. त्यांनी सांगितले की नाइल ग्रास रेट्स मानव प्रमाणे असतात जे दिवसा जागतात आणि रात्री झोपतात. या उंदरांवर स्टडीसाठी दोन वेगळ्या प्रकाशाचा वापर करण्यात आला.

मिशिगन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांना आढळले की कमी प्रकाशात राहणार्‍या उंदिरामध्ये हिप्पोकॅम्पसमध्ये 30 टक्के कमतरता आली. हिप्पोकॅम्पस केंद्रीय मस्तिष्काचा तो भाग असतो जो स्मरणशक्ती, शिकायची क्षमता आणि इमोशंसला नियंत्रित करतो. याच उंदिरांना जेव्हा चार आठवड्यांसाठी योग्य प्रकाशात ठेवण्यात आले तर त्याची स्मरणशक्ती, शिकायच्या क्षमतेत सुधारणा आली.यावर अधिक वाचा :

वाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...

national news
चारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...

धमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...

national news
लोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...

सीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर

national news
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...

काय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...

national news
मुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...

योगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे

national news
पालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...

नव्या व्यवसायाला चालना देण्यासाठी जीओचा पुढाकार

national news
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं जिओ जेन नेक्स्ट प्लॅटफॉर्म विकसीत केला आहे. ...

मायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन

national news
मायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...

Moto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री

national news
लेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...

आंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात

national news
इंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...

बीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान

national news
बीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...