गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

काय आहे या आजीच्या सौंदर्याचे रहस्य...

यूकेच्या वॉरसेस्टरशायर येथे राहणार्‍या या स्त्रीचे नाव सॅमी पैटरसन आहे. अलीकडेच यांनी 12 किलो वजन कमी केले आहे. वजन कमी करण्यासाठी त्यांनी हॉफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला, मड रन्समध्ये सामील झाल्या आणि बूट कँप्स यात भाग घेतला.
 
सॅमी यांचे वय 43 वर्ष आहे आणि त्यांचा नवरा मार्क 56 वयाचा आहे. मार्कप्रमाणे सॅमीने लठ्ठपणा कमी करून योग्य केलं. सॅमीने वजन कमी केल्यानंतर एक न्यूड फोटो काढवला. तसेच त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे की सॅमींना सहा नातवंड आहे. पण ती आजीबाई दिसण्याऐवजी तरुण दिसते. लठ्ठपणामुळे त्रस्त होऊन सॅमीने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. स्वत:चा टॅटू पार्लर चालवणार्‍या सॅमीने शरीर फिट ठेवण्यासाठी खूप हार्ड वर्क केलं आणि साहसी खेर्‍या ळांमध्ये भाग घेतला. त्यांच्याप्रमाणे याने अधिक ऊर्जावान वाटतं. 
 
जेव्हा त्यांच्या नवर्‍याने त्यांचा फोटो काढून दाखविला तेव्हा हे परिवर्तन हवंच होतं अशी जाणीव झाली. यानंतर त्यांनी स्ट्रॅटफोर्ड अपॉन एवन स्टूडिओत जाऊन स्वत:चे फोटो काढवले आणि मार्कने त्यांच्या या प्रयत्नाची प्रशंसा केली.