testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बना स्ट्रक्चरल इंजिनिअर्स

structural engineer
वेबदुनिया|
ज्यावेळी एखाद्या इमारतीचे डिझाइन तयार केले जात, तेव्हा सर्वात जास्त लक्ष भविष्यात येणा-या वादळ, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये ती सुरक्षित कशी राहिल याकडे दिले जाते. त्यासाठी विशिष्ट गोष्टींवर लक्ष देऊन इमारतीचे डिझाईन तयार केले जाते. हे डिझाइन स्ट्रक्चरल इंजिनिअर तयार करतात. जेणेकरून नैसर्गिक आपत्तीमध्ये इमारत सुरक्षित राहून जीवीतहानी टाळता येऊ शकेल. सध्याचा आणि आगामी काळाचा मागोवा घेतला तर वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या पाश्र्वभूमीवर वर्तमानात आणि भविष्यातही स्ट्रक्चरल इंजिनिअर्सची मगाणी वाढत आहे, असे दिसून येईल.
करिअरची वाट निवडतांना वर्तमान परिस्थिती आणि भविष्यातील गरज ओळखून योग्य मार्ग निवडावा. म्हणजे करिअरच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. अशाच वेगळ्या शैक्षणिक शाखेपैकी एक शाखा म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनिअरींग होय. स्ट्रक्चरल इंजिनिअरींग ही सिव्हिल इंजिनिअरिंगची एक उपशाखा आहे. सिव्हिल इंजिनिअर्स हे रिअल इस्टेटच्या निरनिराळ्या पैलूंकडे बघतात. ते पूल, रोडवेज, धरण, ओव्हर ब्रिज इत्यादींची निर्मिती करतात. तर स्ट्रक्चरल इंजिनिअर हे प्रोजेक्टचा आराखडा, आधारशिला डिझाईन करतात. या व्यक्ती प्रामुख्याने डिझाइनमध्ये कुशल असतात. म्हणजे विस्तृतपणे सांगायचे तर ज्यावेळी एखादी इमारत डिझाइन केली जाते, तेव्हा सर्वात जास्त लक्ष दिले जाते ते भविष्यात येणा-या आपत्ती म्हणजे वादळ, भूकंप इत्यादींपासून तिचे संरक्षण व्हावे याकडे. यासाठी काही विशिष्ट बाबींवर लक्ष देऊन इमारतींची डिझाइन तयार करतात त्यांना स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असे म्हणतात. आज काळानुसार या इंजिनिअर्सना असणारी मागणी वेगाने वाढलेली आहे. स्ट्रक्चरल इंजिनिअर्स हे घर, थिएटर, मॉल्स, स्पोर्टस व्हेन्यू, ऑफिस इत्यादीचे डिझाईन्स तयार करतात. त्यांचे काम तणावपूर्ण असते. आपत्तीच्यावेळी माणूस पुर्णपणे सुरक्षित राहिल असे डिझाइन त्यांना तयार करायचे असते.यावर अधिक वाचा :

न्यायालयाचा महत्वाचा निर्णय, पत्नीला शरीरसंबंधांसाठी नाही ...

national news
लग्न, विवाह याचा अर्थ पत्नीने पती म्हणेल तेव्हा शरीरसंबंधाला तयार राहावे असा होत नाही, ...

वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात मौलवीकडून महिला वकिलाला मारहाण

national news
एका वृत्तवाहिनीवर तिहेरी तलाकवरून सुरु असलेल्या चर्चासत्रात एका मौलवीने महिला वकिलाच्या ...

हा तर 'अमूला' राज्यात घुसवण्याचा प्रयत्न : राज ठाकरे

national news
राज्यात सुरु असलेले दूध आंदोलन हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आंदोलनाबाबत माहिती ...

भयंकर: मुलाने ओ दिली नाही, वडीलाने केली हत्या

national news
उत्तर प्रदेशाच्या बस्ती जिल्ह्यात मुलाने वडिलांनी मारलेल्या हाकेला ओ दिले नाही म्हणून ...

बाळाला स्तनपान करत रॅम्प वॉक, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

national news
मिआमीमधील एका फॅशन शोमध्ये मारा मार्टीन या मॉडेलने तिच्या तान्ह्या बाळाला स्तनपान करत ...