testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

AIIMS मध्ये 10वी पास लोकांसाठी वॅकेंसी, 40 हजार पगार

Aiims Rishikesh
Last Modified मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (15:40 IST)
ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज (AIIMS)ऋषिकेशमध्ये 10वी पास केलेल्या लोकांसाठी
बर्‍याच पदांसाठी आवेदन आमंत्रित केले आहे. यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.

पदांचे विवरण: ऑफिस असिस्‍टेंट, स्टाफ नर्स, टेक्निकल असिस्टेंट, हॉस्पिटल अटेंडेंट, स्टोअर कीपर, क्लार्क

ऐकून जागा : 315

आयू सीमा : न्यूनतम आयू 18 वर्ष आणि अधिकतम आयू 35 वर्ष

शैक्षणिक योग्यता : मान्यताप्राप्त संस्थानाहून 10वी होणे आवश्यक
पास

अंतिम तिथी : 06 सप्टेंबर, 2017

असे करा आवेदन : इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाइटवर क्लिक करून सावधगिरीने ऑनलाईन आवेदन प्रक्रिया पूर्ण करा. उमेदवाराने पुढील निवड प्रक्रियेसाठी ऑनलाईन आवेदन पत्राचा प्रिंटआऊट सांभाळून ठेवावा.

आवेदन शुल्क : सामान्य वर्गासाठी 1000 रुपये

सॅलरी : 40000 रुपये दर महिना


यावर अधिक वाचा :