Widgets Magazine

सध्या फॅशनमध्ये आहे ट्रेंडी फ्लेयर्ड पँट्स....

printed paint
* अप डाउन म्हणजे पुढून लहान आणि मागून लांब असणार्‍या कुर्त्यांची सध्या इन आहे. या कुर्त्यांसोबत तुम्हाला फ्लेट्राय करता येईल.
*
वेस्टर्न लुक कॅरी करायचा असेल तर व्हाईट शर्ट आणि क्रॉप्ड जॅकेटसह फ्लेयर्ड पँट कॅरी करता येईल. ऑफिससाठी हा लुक ही बेस्ट आहे.

*
पार्टीला जाताना आणि लांब फ्लोइंग जॅकेटसह फ्लेअर्ड पँट घालता येईल.
*
शर्ट
कुर्ती
हा कुर्त्यांमधला नवा ट्रेंड सध्या लोकप्रिय ठरतोय. वेस्टर्न शर्टाला इंडियन लुक देण्याचा प्रयत्न होतोय. त्याचाच एक प्रकार म्हणजे शर्ट स्टाइल कुर्ती. वर्किंग वूमन कुर्त्यांची ही स्टाइल कॅरी करू शकतात. हा कुर्ता कॉट्रास्ट फ्लेयर्ड पँटसह कॅरी करा आणि हॉट लुक मिळवा.


यावर अधिक वाचा :