Widgets Magazine
Widgets Magazine

बोल्ड नेल पॉलिश देतं सेक्सी लुक

लावल्याने हातांची सुंदरता वाढते परंतू अनेक लोकं केवळ गुलाबी आणि लाल रंग पसंत करतात. तसेच लाल रंग कधी जुना होत नाही तरी इतर बोल्ड रंग अप्लाय करून आपण बोल्ड आणि सेक्सी दिसू शकता.
बघू काही रंग ज्याने आपल्या नखांना वेगळाच लुक येईल.
फिरोजी
हॉलिडेवर जात असाल तर फिरोजी रंग योग्य ठरेल. हा रंग आपल्या खूश ठेवण्यात मदत करेल.
काळा
काळा रंग बोल्ड निवड दर्शवतं. अतिरिक्त प्रभावी बनविण्यासाठी मॅट प्रभावी रंग वापरू शकतात.

ग्रे
ज्यांना काळा रंग आवडतं नसेल ते ग्रे शेड लावू शकता. हा रंग आपल्या गंभीर स्वभावाची जाणीव करून देईल.


यावर अधिक वाचा :