testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सध्या ट्रेंडध्ये आहे 'ही' ज्वेलरी; तुम्हीही ट्रायकरू शकता!

colored jwellery
Last Modified बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (13:09 IST)
दागिने म्हटलं की स्त्रियांचा आवडता विषय. परंतु वेळेनुसार दागिन्यांध्ये बदल घडून येत आहेत. सध्या नवनवीन ट्रेन्ड फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ घालत असतात. अशातच नवनवीन दागिनेही ट्रेन्ड करत असतात. सध्या स्त्रिया ट्रेन्डिंगमध्ये असलेल्या दागिन्यांकडे आकर्षित होताना दिसतात. मग मॅचिंग ड्रेसेसनुसार दागिनेही मॅचिंग केले जातात. पण सध्या कलर्ड ज्वेलरीचा ट्रेन्ड सुरू आहे. ज्वेलरी डिझाइनर्सही या दागिन्यांच्या वाढत्या मागणीला पाहून नियॉन आणि फ्लोरोसेंट कलर्ड ज्वेलरींवर वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. परंतु हे दागिने वापरण्याआधी काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. कलर्ड डायमंड स्टोन असलेली डायमंड ज्वेलरी कधीही आणि कोणत्याही निमित्ताने तुम्ही वापरू शकता. कलर्ड ज्वेलरी वापरताना आपल्या ड्रेससोबत ती ज्वेलरी मॅच होत आहे ना? ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर ड्रेसचा रंग वेगळा आणि ज्वेलरीचा वेगळा असेल तर त्यामुळे तुमचा लूक बिघडण्याची शक्यता असते. जर हलक्या किंवा पेस्टल रंगांच्या ड्रेससोबत तुम्हाला ज्वेलरी वेअर करायची असेल तर मल्टी कलर्ड फ्लोरोसेंट नेक पीस तुमच्यासाठी हटके पर्याय ठरेल. एका रंगाच्या कपड्यांसोबत मल्टी कलर्ड ज्वेलरी वापरता येऊ शकते. तुमच्या ड्रेसिंगवर जर तुम्ही एखादा ज्वेलरी सेट घालणार असाल तर त्यामध्ये एकच पीस हेव्ही असणं गरजेचं आहे. जर तुमच्या गळ्यातील नेक पीस हेव्ही लूक देणारा असेल तर त्यावर हलक्या कलरच्या बांगड्या किंवा रिंग वापरावी.

फ्लोरोसेंट रंगाची ज्वेलरी कॅज्युअल ड्रेसेस, डेनिम्स आणि स्कट्‌र्सवर सूट होते. एथनिक वेअरवर हेव्ही प्रेशियस स्टोन ज्वेलरी वापरू शकता. इंडो वेस्टर्न ड्रेससोबत फक्त एक प्रेशियस स्टोन असलेला स्टेटमेंट पीस तुम्हाला हटके लूक देण्यास मत करेल.

पार्टीमध्ये जाण्यासाठी तयार होत असाल तर एका चेनसोबत मल्टी कलर्ड स्टोनचं पेंडेंट फार सुंदर लूक देईल.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

धूम्रपान सोडवण्यासाठी हे पदार्थ दररोज खा

national news
लोक धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी अनेक उपाय करतात. मात्र, घरातीलच काही उपयांनी तुम्ही ...

प्रत्येक आजारांवर सोपे उपाय

national news
कैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...

रोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज

national news
भरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...

पनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो

national news
दररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...

काय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत

national news
लहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...