testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चेहर्‍याच्या शेपप्रमाणे निवडा गॉगल्स

उन्हात गॉगल्स लावून निघणे नसून आवश्यकता आहे. परंतू फॅशनेबल गॉगल्सने व्यक्तिमत्त्वात भर पडते. जर आपण ही गॉगल्स घेयला जात असाल किंवा स्टाईलिश दिसण्याची इच्छा असेल तर हे टिप्स आपल्यासाठी आहे-
चेहर्‍याचा शेपप्रमाणे निवडा गॉगल्स
* आपल्या चेहर्‍याच्या त्वचेनुसार योग्य रंगाची फ्रेम निवडा. पांढरा आणि सिल्वर भडक दिसतो. हलका गोल्डन, काळा, ब्राउन रंगाची फ्रेम चांगली दिसते. तसेच गडद निळी फ्रेम चेहर्‍यावरील डाग लपवण्यात मदत करतं. लाल फ्रेम चंकी-फंकी असल्यामुळे रेग्युलर यूज करणे योग्य ठरणार नाही.
*
ओव्हल फ्रेम ओव्हल चेहर्‍यावर सूट करत नाही. स्क्वेअर चेहर्‍यासाठी राउंड फ्रेम असलेले गॉगल्स छान दिसतात. तसेच राउंड किंवा ओव्हल शेप चेहर्‍यासाठी स्क्वेअर शेप फ्रेम सूट करेल.

*
गॉगल्सच्या मधला भाग नाकावर येत असेल असे गॉगल्समध्ये चेहरा लांब दिसतो. अशात गाल आणि डोळ्यांचा काही भाग दिसत असतो. अशी फ्रेम लहान चेहरा असणार्‍यांसाठी योग्य असतो. *
जेव्हा गॉगल्स मधला भाग ग्लासेसच्या अगदी मधोमध असल्यास लांब चेहरा लहान दिसतो. हा भाग खाली असल्यासही चेहरा लहान दिसतो. लांब चेहरा असल्यास ही फ्रेम सूट करते.


यावर अधिक वाचा :

कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी

national news
केरळमधील महत्वपूर्ण असलेल्या कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट होऊन पाच ठार झाले असून 15 जण ...

धर्मा पाटील कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला

national news
मंत्रालय विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या ...

चार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये

national news
फ्लोरिडा- लहान मुले आपली आवडती खेळणी मिळवण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. फ्लोरिडाच्या ...

भावनाप्रधान होऊ नका, राजकीय भेटीगाठी थांबवा : भुजबळ

national news
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना मुंबई ...

शेतकरी कर्जमाफीच्या कामासाठी आजही बँका सुरु

national news
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या ...