testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लग्नानंतर ऑफिसमध्ये जाताना..

नवीन-नवीन लग्न झालंय. हिरवा चुडा, भरजरी साड्या किंवा सूट, मोठं मंगळसूत्र, मोठी टिकली किंवा गजरा लावणं आवडतं असलं किंवा गरजेचं असलं तरी म्हणून ऑफिसमध्ये जाताना थोडं ऑकवर्ड वाटणं साहजिक आहे. म्हणून या टिप्स अमलात आणा:
* थोडं क्रिएटिव बना आणि चमक धमक असलेल्या पंजाबी सूटचा कुर्ता साध्या लेगिंग आणि दुपट्याबरोबर घाला. याने तीन ड्रेस तयार होतील आणि तुम्ही छम्मक छल्लो बनून ऑफिसला जाताय असेही नाही वाटणार. हो पण नवीन लग्न झालाय म्हणून ब्राइट कलर घालण्यात हरकत नाही.

* हेवी मेकअप करून ऑफिसला जाऊ नये. गुलाबी किंवा बदामी रंगाची लिपस्टिक, स्टिकने सिंदूर आणि काळ्या रंगाचं काजळ लावावं. एखाद्या दिवशी अगदी साधा सूट असल्यास निळा किंवा ग्रे रंगाचं काजळही वापरू शकता.

* या सगळ्यावर ब्रेसलेट स्टाइलची घडी शोभून दिसेल. मग ती सिल्वर, गोल्डन किंवा इतर कोणत्याही ब्राइट कलरची असली तरी हरकत नाही.

* लहान मंगळसूत्राबरोबर एखाद साधी ज्वेलरी घालून जाऊ शकता. बांगड्यांनी पूर्ण हात भरलेलाच असला पाहिजे असे नाही. शगुनाची बांगडी आणि लहानसे कानातलेही शोभून दिसतील.


यावर अधिक वाचा :

कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी

national news
केरळमधील महत्वपूर्ण असलेल्या कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट होऊन पाच ठार झाले असून 15 जण ...

धर्मा पाटील कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला

national news
मंत्रालय विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या ...

चार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये

national news
फ्लोरिडा- लहान मुले आपली आवडती खेळणी मिळवण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. फ्लोरिडाच्या ...

भावनाप्रधान होऊ नका, राजकीय भेटीगाठी थांबवा : भुजबळ

national news
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना मुंबई ...

शेतकरी कर्जमाफीच्या कामासाठी आजही बँका सुरु

national news
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या ...