गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई सल्ला
Written By वेबदुनिया|

फेंगशुई टिप्स

ND
ND
* घरात कॅक्टस अथवा काटेरी झुडपे ठेऊ नयेत. ते ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते.
* सुखलेली फुली ही नकारात्मक ऊर्जेचे प्रतिनिधीत्व करतात. फुले सुकल्यानंतर लगेच ते फेकून द्यावीत. त्या जागी ताजी फ्रेश फुले ठेवावीत. ताजी फुले सौभाग्यवर्धक असतात.
* घरात बंद पडलेले घड्याळ ठेवू नयेत. ती तात्काळ दुरुस्त करून घ्यावी.
* घरात हिंसात्मक छायाचित्र अथवा पोस्टर लावू नये. त्याने घरातील सदस्यांमध्ये तनाव निर्माण होत असतो.
* रात्री घराबाहेर सुकण्यासाठी टाकलेले कपडे परीधान करणार्‍याच्या मनात वाईट विचार घर तरत असतात.
* शौचालयाचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. तो उघडा असल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते.
* दरवाजा असलेल्या भींतीवर कॅलेंडर अथवा घड्याळ टाकू नये. आपल्या दीर्घायुष्याच्या दृष्टीने ते घातक ठरू शकते.
* घरातील तिजोरी, बॅंक पासबुक, कॅश रजिस्टरवर तीन फेंगशुई नाणे चिकटविल्याने आपल्या उत्पन्नात वृध्दी होते.
* लाल दोर्‍यात बांधलेले तीन फेंगशुईची नाणे व तीन घंट्या दरवाज्यात लटकविल्याने घरात समृध्दी नांदते.
* सौभाग्यासाठी घरात ड्रॅगन ठेवला पाहिजे. मात्र तो दिवाणखाण्‍यात ठेवावा. शयनकक्षात ठेऊ नये.