शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By

अवसाद (डिप्रेशन)चे शिकार तर नाही होत आहे तुम्ही!

आजच्या धावपळीत आणि प्रतिस्पर्धेच्या जगात लोक अवसादात (डिप्रेशन) जात आहे. घर असो वा बाहेर, याचे कारणही बरेच असू शकतात. आम्ही आपल्या आजूबाजूसची नकारात्मक ऊर्जेला दूर केले तर बर्‍याच प्रमाणात अशा परिस्थितीपासून बाहेर पडू शकता. यासाठी फेंगशुईमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत.  
 
घरात कधीही तलाव किंवा वाळलेल्या नदीचे चित्र नाही लावायला पाहिजे. यांना निष्क्रियतेचे प्रतीक मानण्यात आले आहे. उजाडलेले शहर, खंडहर किंवा वीरानं दिसणारे चित्र आमच्यात अवसादचा भाव उत्पन्न करतो. मुलांचे फोटो जीवनाचे प्रतीक मानले जातात. अशा चित्रांना घराच्या पूर्व आणि उतर दिशेच्या भिंतींना लावायला पाहिजे.  
 
फेंगशुईत असे मानले जाते की घोडा, हत्ती, वाघाची लहान प्रतिमा घरात ठेवल्याने संपन्नता येते. फेंगशुईत वेल्थशिप फार लोकप्रिय आहे. याला घर किंवा  प्रतिष्ठानांमध्ये उपयोगात आणले जाऊ शकतात. हे असे जहाज आहे जे सोन्याच्या नाण्यांनी भरलेला आहे आणि संपन्नतेचा संदेश देत असतो पण लक्षात ठेवण्यासारखे की या जहाजाचे तोंड दाराकडे नको. फेंगशुईनुसार घरात पितरांचे चित्र नेमही दक्षिण दिशेकडे असायला पाहिजे. पूर्वजांचे चित्र मंदिरात नाही ठेवायला पाहिजे. शयन कक्षात कलात्मक वस्तूंचा प्रयोग करायला पाहिजे.