बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 19 एप्रिल 2014 (17:24 IST)

एका सरल ओळीत तीन दरवाजे नसावेत

कोणत्याही घरात एका सरळ ओळीत तीन दरवाजे असणे. हा फेंगशुईनुसार प्राणघातक भोतीक दोष आहे. कारण या दरवाजांतून जाणारी ऊर्जा (ची) अत्यंत वेगाने निघून जाते अणि या दोषामुळे घराच्या शेवटच्या खोलीत राहणार्‍या व्यक्तीवर याचा अत्यंत वाईट प्रभाव पडतो. एका सरल ओळीत तीन दरवाजे असण्याच्या दोषातून मुक्त होण्यासाठी साधा, सरळ आणि सोपा उपाय म्हणजे मधल्या खोलीचा दरवाजा एका बाजूला सरकवून घ्यावा.