शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जून 2014 (11:12 IST)

बेडरुममध्ये या 5 वस्तु ठेवल्याने पती-पत्नीतील रोमान्स वाढतो

जर तुमचे दाम्पत्य जीवन सुखी असेल तर, तुमच्या इतर अडचणी आपोआप समाप्त होतात. पती-पत्नीतील रोमान्स वाढण्यासाठी फेंगशुईने काही वस्तुसंबंधी सांगितले गेले आहे. त्या वस्तु बेडरुममध्ये ठेवल्यास पती-पत्नीतील रोमान्स वाढू  लागतो. जाणून घ्या  कोणत्या आहेत त्या वस्तु....
 
क्रिस्टल बॉल - या बॉलमुळे घरातील नकारात्मक उर्जा दूर होते. हा बॉल डायमंड कटचा असावा. हा घराच्या कोणत्याही भागात टांगता येतो.
 
नवरा-बायकोच्या बेडरुममध्ये सुंदर फुलांच्या कुंड्या ठेवाव्यात.
 
लवबर्ड, मॅडरेन डक हे पक्षी प्रेमाचे प्रतिक मानले जातात, त्यामुळे यांच्या जोडीच्या मूर्ती बेडरुममध्ये ठेवा.
 
बेडरुममध्ये पाणी असलेले कोणतेही पेंटीग लाऊ नये, त्याऐवजी एखादी रोमॅंटिक कलाकृती, युगल पक्षाचा फोटो लावावा.
 
बेडरुममध्ये दक्षिण-पश्चिम दिशेला हृदयाची आकृती असलेला ' रोझ क्वाट्र्ज' ठेवावा.