बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By वेबदुनिया|

तान्हा पोळा

तान्हापोळा बहुतेक लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे. तान्हा पोळा या सणाबाबत फारसा उल्लेख नाही, लहाने मुलं या दिवशी लाकडी, मातीच्या बैलांना सजवून घरोघरी जातात. त्यांना काही दक्षिणा दिली जाते व तोंड गोड केल्या जाते. यामुळे लहान मुलांमध्येही बैल या पशुधनाबाबत माहिती होऊन महाराष्ट्रीयन संस्कृती जपल्या जाते.